
मनविसेच्या पुर्नबांधणीच्या कामासाठी राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये फिरणारे अमित ठाकरे काल पुण्यामध्ये होते. यंदाचा गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीवर ढोल-ताशा पथकांचा सराव रंगात आला आहे.
पुणे – ढोल ताशा – आणि अमितसाहेब ठाकरे#AmitThackeray #mnvs pic.twitter.com/yLBrQK5UoH
— Gajanan Kale (@GajananKaleMNS) August 13, 2022
यामध्ये अमित ठाकरे यांनी देखील काल सहभाग घेत ढोल वादनाचा आनंद लुटला. ताशाच्या सुरात सूर मिसळून त्यांनीही ढोल वादन केल्याचा व्हिडिओ सोशल मीडीयावर झपाट्याने शेअर होत आहे.