Gautami Patil Video: चिमुकलीचा गौतमी पाटीलसोबत भन्नाट dance, पहा व्हिडिओ

0
WhatsApp Group

सोशल मिडिया स्टार गौतमी पाटील ही तिच्या नृत्यामुळे खूप चर्चेत आली आहे. चुकीचे हावभाव करुन लावणी केल्याप्रकरणी तिच्यावर सर्व स्तरातून टिका करण्यात येत आहे. गौतमी पाटीलवर टिका करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दुसरीकडे तिचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. तिचा डान्स पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने गर्दी होत असते. सध्या सोशल मीडियावर असाच एका चिमुकलीचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती गौतमीला टक्कर देताना दिसत आहे.

गौतमीने एका चिमुकलीच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) शेअर केला आहे. ही चिमुकली स्टेजवर खुद्द नृत्यांगणा गौतमी पाटीलला टक्कर देताना दिसत आहे. या चिमुकलीच्या डान्सला प्रेक्षकांनीही टाळ्या, शिट्ट्यांच्या कडकडाटात जोरदार प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळत आहे.

कोण आहे गौतमी पाटील?

गौतमी पाटील लावणी नृत्य ही मूळची कोल्हापूरची आहे. सध्या तिची लावणी नृत्यांगना म्हणून महाराष्ट्रभर चर्चा होत आहे. पण आता ती तिच्या लावणी डान्समुळे सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खुललं Avneet Kaur चं सौंदर्य, फोटो तुफान व्हायरल

एका शोमध्ये त्याने आक्षेपार्ह लावणी डान्स केला होता. या डान्सनंतर तिचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ती वादातही आली होती. या व्हायरल व्हिडिओनंतर अनेकांनी तिला तिच्या अश्लील डान्ससाठी ट्रोल करण्यास सुरुवात केली. तसेच अनेक मराठी युट्युबर्स आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर्सनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.दरम्यान, तिच्या (गौतमी पाटील) लावणी नृत्याला महाराष्ट्रात विरोध झाला आहे, पण तरीही तिची क्रेझ कायम आहे. अनेक ठिकाणी त्यांच्या लावणी नृत्याचे कार्यक्रम होत आहेत. या कार्यक्रमाला तिच्या चाहत्यांची मोठी गर्दी होत आहे. पाहा उर्फीची अजब फॅशन! अतरंगी लुक होतोय व्हायरल, पाहा व्हिडिओ