मेकअपशिवाय देखील Alia Bhatt दिसते तितकीच सुंदर, पाहा हा फोटो

0
WhatsApp Group

Alia Bhatt: आलिया भट्ट ही अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जी तिच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्यानेही चाहत्यांना आकर्षित करते. अलीकडेच अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर आपला एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये अभिनेत्री विना मेकअप लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

आलिया भट्ट सोशल मीडियावर तिचा मेकअप नसलेला लूक शेअर करण्यास मागेपुढे पाहत नाही. अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिचा नो मेकअप सेल्फी शेअर करण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही तिने तिच्या इन्स्टा अकाऊंटवर तिचा नो मेकअप लूक अनेकदा शेअर केला आहे.

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt 💛 (@aliaabhatt)

आलिया भट्टने मेकअप केलेला नाही आणि तिचे केस मोकळे सोडले आहेत. तिच्या या फोटोवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. 

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt 💛 (@aliaabhatt)