
Alaya Furniturewala Hot Photos: अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी आलिया फर्निचरवाला देखील हॉटनेसच्या बाबतीत तिच्या आईला टक्कर देताना दिसत आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसाठी तिचे अतिशय हॉट आणि सेक्सी फोटो पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये ती तिच्या अतिशय सुंदर स्टाईलमध्ये स्टायलिश वेस्टर्न ड्रेस परिधान करताना दिसली. आलियाने सैफ अली खानच्या ‘जवानी जानेमन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
View this post on Instagram