IPL 2022 च्या मेगा लिलावाच्या दुसऱ्या दिवशी अनेक दिग्गज खेळाडूंनी बोली लागली आहे. अनेक आंतरराष्ट्रीय आणि भारतीय खेळाडू पहिल्या सेटमध्ये विकले गेले नाहीत. भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि आयपीएलमधील अनेक संघांचा भाग राहिलेल्या अजिंक्य रहाणेला Ajinkya Rahane एक नवीन संघ मिळाला आहे.
IPL Mega Auction: लियम लिविंगस्टोनला 11.50 कोटींची बोली तर इयॉन मार्गन अनसोल्ड!
कोलकाता नाईट रायडर्सने Kolkata Knight Riders अजिंक्य रहाणेवर एक कोटी रुपयांची बोली लावून आपल्या संघात समावेश करून घेतला आहे. तर दुसरीकडे चेतेश्वर पुजारा आणि इशांत शर्मासारखे मोठे खेळाडू अनसोल्ड राहिले आहेत.
@ajinkyarahane88 Feeling happy for you ❤️ and with no doubt I’m gonna support @KKRiders ???? pic.twitter.com/khPhTMoi1y
— ajjupavi (@27pavithra) February 13, 2022
आयपीएलमध्ये यापूर्वी अजिंक्य रहाणे दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स, मुंबई इंडियन्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स या संघाचा भाग होता. आता मात्र तो नवीन संघात खेळणाताना दिसत आहे.
जयदेव उनाडकट मुंबईच्या ताफ्यात, 1.30 कोटींमध्ये केलं खरेदी!
या मेगा लिलावात अजिंक्य रहाणेची 1 कोटी ही मूळ किंमत होती. त्याच किमतीत त्याला खरेदी करण्यात आलं आहे.
हेही वाचा
‘पुष्पा’ फेम रश्मिका ठरली Oops मोमेंटची शिकार! फोटो होतोय व्हायरल
24 तासांत 919 पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवत लिसा स्पार्कने रचला विचित्र विक्रम