हा VIDEO पाहिल्यानंतर तुम्ही सलूनमध्ये जाताना 10 वेळा विचार कराल, पहा व्हिडिओ

WhatsApp Group

सलून किंवा पार्लरमध्ये जाणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सलूनमध्ये जाण्याची हिंमत होणार नाही. तिथे जाताना 10 वेळा तरी विचार करावा लागेल. हा व्हिडीओ अंगावर काटा आणणारा आहे.

सलूनमध्ये केस कापायला आलेल्या व्यक्तीसोबत हा धक्कादायक प्रकार घडला. सलूनमध्ये केस कापून झाल्यावर ब्लो ड्राय करताना ड्रायरचा भीषण स्फोट झाला आणि सलूनला आग लागली. हा व्हिडिओ तूफान व्हायरल होतं आहे.