कुरुंद येथे पहिली ते दहावी SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू ; राहणे, जेवण मोफत…

फुले आंबेडकर विचार संवर्धन समिती संचालित प्राथमिक व माध्यमिक अनुसूचित जाती (SC) निवासी आश्रमशाळा कुरुंद पहिली ते दहावी विद्यार्थ्यांसाठी मोफत शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. गरजू विद्यार्थ्यांनी शाळेशी संपर्क करून आपला प्रवेश निश्चित करावा.
सुविधा खालीलप्रमाणे
- सर्व सोयींनी युक्त प्रशस्त इमारत व भव्य क्रीडांगण
- 100% निकालाची परंपरा
- दर महिन्याला सराव परीक्षा
- सर्व शालेय साहित्य मोफत, गणवेश व राहणे,भोजनाची मोफत सोय
- मुलींच्या निवासाची स्वतंत्र व्यवस्था
- संपूर्ण शालेय परिसर सीसीटीव्हीच्या कक्षेत
- सायंकाळी 7.30 ते 10 वा. पर्यंत अभ्यासिका
- 5वी ते 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन वर्ग
- विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासावर भर
- स्वतंत्र संगणक कक्ष व सुसज्ज ग्रंथालय
- आंघोळीसाठी गरम पाण्याची सोय व पिण्यासाठी वॉटर फिल्टर ची सोय
- पाचवी ते दहावी विद्यार्थ्यांसाठी जादा तासिका इंग्लिश स्पोकनकडे विशेष लक्ष
- मुलींसाठी केंद्र शासनाची सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना
- आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.