हाय गर्मी…. अभिनेत्री श्वेता तिवारीच्या फोटोने वाढवली चाहत्यांच्या हृदयाची धडधड

WhatsApp Group

छोट्या पडद्यावरील ज्येष्ठ अभिनेत्री श्वेता तिवारी हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबाबत ती नेहमीच चर्चेत असते. अभिनेत्रीच्या नवीन फोटोने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. तुम्ही पण पहा तिचे हे फोटो..

 

View this post on Instagram

 

A post shared by Shweta Tiwari (@shweta.tiwari)

श्वेता तिवारीचे नाव तिच्या किलर सौंदर्य आणि अभिनयाबाबत कोणापासूनही लपलेले नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shweta Tiwari (@shweta.tiwari)

बिग बॉस 4 ची विजेती श्वेता तिवारीने तिचे अनेक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shweta Tiwari (@shweta.tiwari)