अभिनेत्री पूजा हेगडेने खरेदी केले नवीन घर, किंमत ऐकूण बसेल धक्का

WhatsApp Group

प्रसिद्ध अभिनेत्री पूजा हेगडे अनेकदा चर्चेत असते. दरम्यान पुन्हा एकदा अभिनेत्री चर्चेत आली आहे. पूजाने स्वप्नांच्या शहरात म्हणजे मुंबईत नवीन घर घेतले आहे. पूजाने हे घर किती किंमतीत विकत घेतले आहे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

पूजा हेगडेने मुंबईत एक आलिशान घर घेतले आहे. मायानगरीमध्ये 4000 हजार स्क्वेअर फूटमध्ये बांधलेले 45 कोटी रुपयांचे घर विकत घेतले आहे. अभिनेत्री लवकरच तिच्या नवीन घरात शिफ्ट होणार असल्याचे बोलले जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते की, आपल्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट स्वतःहून करावी. आता पूजाने मुंबईत असे आलिशान घर खरेदी करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. ही बातमी समोर येताच सर्वांनी अभिनेत्रीचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली. याशिवाय पूजाचे चाहतेही तिची खूप प्रशंसा करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pooja Hegde (@hegdepooja)

चाहत्यांनी अभिनंदन केले
एका यूजरने कमेंट करत लिहिले की व्वा, ही खूप आनंदाची बाब आहे. आणखी एका युजरने लिहिले की अभिनंदन. दुसऱ्याने लिहिले की अनेक शुभेच्छा. या पोस्टवर आता यूजर्स अशा कमेंट करत आहेत. पूजा हेगडे गेल्या वर्षी सलमान खानसोबत ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात दिसली होती. आता ही अभिनेत्री शाहिद कपूरसोबत काम करताना दिसणार आहे.