Video: अभिनेत्री नेहा मलिकने परिधान केला हॉट ऑफ शोल्डर गाऊन, पहा व्हिडिओ

WhatsApp Group

नेहा मलिक सध्या तिच्या बोल्ड अवताराने सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. अलीकडेच, अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक अतिशय बोल्ड  व्हिडिओ शेअर केला आहे. नेहाने ब्लू कलरचा हॉट ऑफ शोल्डर गाऊन घातला असून सेक्सी पोज देताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nehhaa Malik (@nehamalik335)

 

View this post on Instagram

 

A post shared by Nehhaa Malik (@nehamalik335)

नेहाने लूक परफेक्ट दिसण्यासाठी हलका मेकअप केला असून केस मोकळे ठेवले आहेत. अभिनेत्रीचा हॉटनेस पाहून युजर्स तिच्यावर फिदा झाले आहेत आणि कमेंट बॉक्सवर फायर इमोजी आणि रेड हार्ट टाकत आहेत.