Kate Sharma: अभिनेत्री केट शर्माचा सोशल मीडियावर जलवा; फोटो पाहून येणार घाम

WhatsApp Group

टीव्ही अभिनेत्री केट शर्माला तिच्या चाहत्यांची मनं कशी चोरायची हे चांगलंच माहीत आहे. ती दररोज तिच्या हॉट फोटोंमुळे चर्चेत असते. केटने अलीकडेच तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून हॉट फोटो शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by K A T E S H A R M A (@katesharma)

केटने हलक्या मेक-अपसह काळी पारदर्शक साडी नेसली आहे, तिचे केस मोकळे सोडले आहेत आणि कॅमेऱ्यासमोर अतिशय  पोझ देत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by K A T E S H A R M A (@katesharma)

जर्सना अभिनेत्रीची ही बोल्ड स्टाइल खूप आवडली आहे आणि ते कॉमेंट बॉक्सवर फायर इमोजींचा वर्षाव करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by K A T E S H A R M A (@katesharma)