
ग्रेट ग्रँड मस्ती चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री कंगना शर्मा तिच्या बोल्ड अवतारासाठी ओळखली जाते. कंगना सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. अलीकडेच, अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे.
View this post on Instagram
कंगनाने डीप नेक प्रिंटेड हॉट ड्रेस घातला आहे आणि ती तिची फिगर फ्लॉंट करताना दिसत आहे. अभिनेत्रीचा बोल्डनेस पाहून यूजर्सना घाम फुटला आहे. चाहते कॉमेंट बॉक्सवर फायर इमोजी आणि रेड हार्ट टाकत आहेत.