अभिनेत्री अमृता पवार (Amruta Pawar)काल (7जुलै) नील पाटील सोबत विवाहबंधनात अडकली आहे. एप्रिल महिन्यात तिचा साखरपुडा पार पडला होता आता अमृताने लग्न देखील उरकले आहे.
View this post on Instagram
झी मराठी वरील ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेत अमृता मुख्य भूमिकेत आहे.