आमिर खानची मुलगी इरा खानने बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत केला साखरपुडा, रोमँटिक व्हिडिओ आला समोर

WhatsApp Group

बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खानने तिचा प्रियकर नुपूर शिखरेसोबत एंगेजमेंट केली आहे. इराने सोशल मीडियावर स्वतःचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये ती नुपूरच्या सायकलिंग इव्हेंटमध्ये आली होती. यादरम्यान नुपूरने तिला गुडघ्यावर बसवून प्रपोज केले, त्यानंतर दोघे किस करून एकमेकांवरील प्रेम व्यक्त करतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ira Khan (@khan.ira)

INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा