जिल्हा परिषद कर्मचाऱ्याला घरात घुसून केली मारहाण, व्हिडीओ होतोय व्हायरल

WhatsApp Group

हिंगोलीमध्ये (Hingoli) एका जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्याला घरात घुसून बेदम मारहाण (Beating) करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. कर्मचारी घरामध्ये दोरीने हात पाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आला. व्हिडिओमध्ये तो आपल्याला मारलं असं सांगतं आहे. जमिनीवरून झालेल्या वादानंतर त्या व्यक्तीला मारहाण करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.