
राजस्थानमध्ये ह्रदयविकाराच्या झटक्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पेपर वाचत असताना एका व्यक्तीला अचानक ह्रदयविकाराचा धक्का आला आणि तो जागेवरच कोसळला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पेपर वाचत असताना मृत्यू pic.twitter.com/79FB8MnpRx
— Inside Marathi (@InsideMarathi) November 7, 2022