शिंदे सरकारची मोठी घोषणा; बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने हळद संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करणार

WhatsApp Group

हिंगोली येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने हळद संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने जारी केला आहे. पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय विभागाने जारी केलेल्या जीआरनुसार, संस्थेसाठी 100 कोटी रुपये दिले जातील. 10 कोटी रुपये चालू आर्थिक वर्षातच दिले जातील तर उर्वरित 90 कोटी रुपये येत्या आर्थिक वर्षात दिल्या जातील.

🪀INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा