Video: नाशिकमध्ये बसला भीषण आग, तिघांचा मृत्यू तर अनेकजण जखमी

WhatsApp Group

नाशिकमध्ये एका बसला भीषण आग लागली असून, या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे पळसे टोल नाक्यावर ही घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.