सापाचं नाव घेतलं तरी आपल्याला भीती वाटते. कारण या सापाने चावा घेतला तर आपण काही क्षणात मारू शकतो. भीतीदायक आणि थरकाप उडविणारे अजगर (Pythons Video) , विषारी साप आणि कोब्राचे (Cobra Video) अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल (Social media video) होतं असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
View this post on Instagram
