सत्तर वय असलेल्या आजोबांनी 20 वर्षांच्या तरुणीसोबत केलं लग्न! पाहा व्हिडिओ

WhatsApp Group

सोशल मीडियावर सध्या असा एक व्हिडिओ व्हायरत होत आहे जो बघून तुम्हीही थक्क होता. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

साधारण 20 वर्षांच्या एका मुलीचा एका सत्तरीतल्या माणसासोबत लग्न झालं. या दोघांचा लग्न करतानाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तसेच हा व्हिडिओ पाहून नेटकरीही हैराण झाले आहेत.

या व्हिडिओवरुन स्पष्ट होतंय की, या मुलीला सत्तर वर्षांचे आजोबा आवडले. तिचे या आजोबांवर इतके जिवापाड प्रेम होते की तिने त्यांच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. व्हिडिओत तरुणी आणि वृद्ध व्यक्ती एकमेकांसमोर उभे आहेत. दोघांच्या हातामध्ये हार आहेत. ती मुलगी आधी त्या आजोबांना हार घालते. त्यानंतर तो वृद्ध माणूस तिला हार घालतो. लग्नासाठी आलेले लोकदेखील खूप खूश वाटत आहेत. दोघांवरही पुष्पवृष्टी होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by 🦋MAHI🦋 (@butterfly__mahi)