श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा दिनानिमित्त राज्यात 22 जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर

0
WhatsApp Group

अयोध्येतील राम मंदिरामध्ये होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याविषयी देशभरात आनंदाचे आणि उत्सुवाचे वातावरण आहे. महाराष्ट्रातही हा सोहळा जोरात साजरा केला जाणार आहे. राज्यातील सर्व नागरिकांना या आंनदोत्सवात सहभागी होता यावे,यासाठी महाराष्ट्र सरकारने 22 जानेवारीला सुट्टी देण्याचा निर्णय घेतलाय.