
सातारा मधील कोयना धरण परिसरामध्ये आज (22 जुलै) भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. दुपारी 1 च्या सुमारास हे भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती देण्यात आली आहे.
#कोयना परिसराला 3 रिश्टर स्केलचा भूकंपाचा सौम्य धक्का… pic.twitter.com/WvX1or5eW5
— DISTRICT INFORMATION OFFICE, SATARA (@Info_Satara) July 22, 2022
या भूकंपाची तीव्रता 3.00 रिश्टर स्केल इतकी होती. भुकंपाच्या केंद्रबिंदुची खोली 9 किमी इतकी असुन भुकंपाचा केंद्रबिंदू हेळवाक गावाच्या नैॠत दिशेस 7 किमी वर व कोयनानगरपासुन 12 किमी अंतरावर होता. भुकंपाचा धक्का कोयना परिसरात जाणवला आहे.