पौडीमध्ये मोठा अपघात; प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली, 6 जणांचा मृत्यू

WhatsApp Group

उत्तराखंड: पौरी गढवाल जिल्ह्यातील सिमडी गावाजवळ रिखनिखल-बिरोखल रस्त्यावर सुमारे 45 ते 50 जणांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदत आणि बचावकार्य सुरू केले. मिळालेल्या माहितीनुसार, गावकरी आणि प्रशासन खड्ड्यातील लोकांना शोधण्याचे काम करत आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्ससाठी आम्हाला फेसबुकवर लाईक करा, तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर देखील फॉलो करा. Insidemarathi.com वर सविस्तर वाचा इतरही ताज्या बातम्या
INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा