मुंबई: महाराष्ट्राचे राजकारण सध्या विशेष चर्चेचे केंद्र बनले आहे. शिवसेनेचे दोन गट झाल्यापासून उद्धव ठाकरे गटाला सतत आव्हानांचा सामना करावा लागत आहे. एकीकडे निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने निकाल देऊन नाव आणि चिन्हाची लढाई संपवली, तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयानेही या निर्णयाला स्थगिती देत उद्धव ठाकरे गटाच्या आशा पल्लवित केल्या.
दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पुत्र श्रीकांत शिंदे यांची बदनामी केल्याप्रकरणी खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध भादंवि 211,153(अ), 500,501,504 आणि 505(2) अन्वये बीड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
Maharashtra | Case registered in Beed City Police Station u/s 211,153(A),500,501,504 and 505(2) of IPC against MP Sanjay Raut for allegedly defaming Maharashtra CM’s son Shrikant Shinde. Further investigation is underway.
— ANI (@ANI) February 24, 2023