Lumpy Skin Disease: राज्यात ‘लम्पी’ आजाराची प्रतिबंधक लस मोफत देण्याची मोहिम सुरू

WhatsApp Group

राज्यात ‘लम्पी’ आजाराची प्रतिबंधक लस मोफत देण्याची मोहिम सुरू करण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी ट्वीट करत दिली आहे.

बाधित क्षेत्राच्या 5 किलोमीटर परिघातल्या जनावरांना लसीकरण करण्यासाठी 10 लाख मात्रा प्राप्त झाल्या असल्याचं त्यांनी सांगितलं.