
नंदुरबारमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. नंदुरबार जिल्ह्यात एक मोठा अपघात घडला आहे. पिंपळनेर येथून गुजरातच्या दिशेला जाणाऱ्या लक्झरी बसचा भीषण अपघात झाला आहे. अपघातग्रस्त बस घाटात उलटल्याची माहिती समोर आली आहे. अपघातग्रस्त बसमध्ये एकूण 30 प्रवासी प्रवास करत होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.