माणुसकीला लाजवेल अशी बातमी मुंबईतून समोर आली आहे. एका 38 वर्षीय व्यक्तीने 64 वर्षीय महिलेवर अत्याचार केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.
एका 38 वर्षीय आरोपी उमेश गुलाबराव याने त्याच्या राहत्या घरी 64 वर्षीय महिलेवर अत्याचार आणि मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम 367, 367 (2) (N), 325, 323 आणि 504 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. महिलेची प्रकृती चिंताजनक असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. IPL 2024 Auction मध्ये ‘या’ खेळाडूंना कोणीच वाली नाही, पाहा Unsold खेळाडूंची यादी
Maharashtra | A 38-year-old accused Umesh Gulabrao was arrested for allegedly raping & assaulting a 64-year-old woman at his residence. The police registered a case against the accused under sections 376, 376 (2) (n), 325, 323 and 504 of the Indian Penal Code. The woman’s…
— ANI (@ANI) December 20, 2023