बाप रे! महिलेच्या तोंडातून काढला 4 फूट लांब साप, पहा व्हिडिओ

WhatsApp Group

साप पाहिल्यावर सर्वचजण घाबरतात. तुम्ही कितीही धाडसी असाल, समोर साप दिसला तर मेंदूही काही सेकंद काम करणे थांबवतो, पण झोपेत स्त्रीच्या तोंडात साप घुसला तर काय करू शकतो. रशियातील डेगेस्टनमध्ये झोपेत असताना एखाद्याच्या केसात किंवा कपड्यात साप शिरला असं आपण ऐकलं असेल पण एखादा साप कोणाच्या तोंडात गेला आणि त्याला ते कळतही नाही, तर गोष्ट थोडी विचित्र वाटू शकते पण असाच प्रकार एका महिलेसोबत झाला असून तिचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

डॉक्टर महिलेच्या तोंडातून साप बाहेर काढत असल्याचा व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल झाला आहे. 11 सेकंदाच्या फुटेजमध्ये डॉक्टर महिलेच्या तोंडातून धारकाच्या मदतीने साप बाहेर काढताना दिसत आहेत.