
सावंतवाडी तालुक्यातील माडखोल येथील 19 वर्षीय युवकाचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना आज (28 ऑक्टोर) रोजी दुपारच्या सुमारास घडली. सगुण जनार्दन राऊळ असं या युवकाच नाव आहे. दुपारी उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू होती. मात्र साहिलचा मृतदेह बाहेर आला नव्हता. बाबल आलमेडा यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला.