16 वर्षीय तरुणीची रस्त्याच्या मधोमध चाकू भोसकून हत्या, घटना सीसीटीव्हीत कैद

0
WhatsApp Group

देशाची राजधानी दिल्लीत एक हृदयद्रावक घटना घडली आहे. येथे एका 16 वर्षीय तरुणीचा रस्त्याच्या मधोमध वार करून खून करण्यात आला आहे. हे प्रकरण दिल्लीतील शाहबाद डेअरी क्षेत्राशी संबंधित आहे. या हल्ल्यात मुलीचा मृत्यू झाला आहे. साक्षी असे या तरुणीचे नाव असून ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेत हल्ला करणारा हा तरुणीचा मित्र साहिल असल्याचे सांगण्यात येत आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल आणि साक्षी हे मित्र होते, मात्र काल त्यांच्यात काही कारणावरून भांडण झाले होते. साक्षी एका बर्थडे पार्टीला जात असताना साहिलने साक्षीला वाटेत अडवले आणि तिच्यावर चाकूने वार केले. यानंतर साहिलने साक्षीवर दगडाने हल्ला केला. घटना घडल्यानंतर आरोपी साहिल फरार झाला असून त्याच्या शोधासाठी संभाव्य ठिकाणी छापे टाकण्यात येत आहेत.