भयंकरच… 1 महिन्याच्या बाळाला ठेवलं ओव्हनमध्ये

0
WhatsApp Group

मिसूरीमध्ये 1 महिन्याच्या बाळाला आईने ओव्हनमध्ये ठेवून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ओव्हनमध्ये ठेवून त्याची हत्या केल्याप्रकरणी आईला अटक करण्यात आले आहे. हा अपघात असल्याचे महिलेने सांगितले आहे. या पुढील कारवाई सुरु आहे. अधिक माहितीची प्रतीक्षा आहे. या घटनेनंतर मिसूरीत खळबळ उडाली आहे.