मुंबईतील रस्त्यांचं 100% कॉंक्रेटीकरण होणार; 2 वर्षात 603 किमी रस्त्यांचं सिमेंटीकरण करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

WhatsApp Group

मुंबई : मुंबई मध्ये रस्त्यांचं 100% कॉंक्रेटीकरण होणार आहे. येत्या 2 वर्षात 603 किमी रस्त्यांचं सिमेंटीकरण करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली आहे. मुंबईमध्ये दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसांत रस्ते खड्डेमय होतात. यामधून प्रवासाचा वेग मंदावतो सोबतच अनेक अपघात देखील होतात. त्यामुळे यावर कायमचा उपाय म्हणून स्त्यांचं सिमेंटीकरण करण्याचा मानस मुख्यमंतत्री एकनाथ शिंदे यांनी बोलून दाखवला आहे.