
Moto E40 Discount: स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 40 तासांपर्यंत बॅकअप देते. तुम्हाला Moto Days सेलमध्ये Moto E40 मोबाइल अतिशय स्वस्तात मिळेल. जर तुम्हाला जुना फोन बदलायचा असेल तर यावेळी मोटोरोलाने तुमच्यासाठी बंपर डिस्काउंटसह एक उत्तम स्मार्टफोन सादर केला आहे. ऑनलाइन वेबसाईट फ्लिपकार्टवर सध्या मोठ्या प्रमाणात डिस्काउंट ऑफर मिळत आहेत.
फोनमध्ये 4GB LPDDR4x रॅम आणि 64GB अंतर्गत स्टोरेज आहे. वापरकर्त्यांना फोनमध्ये मागील बाजूस फिंगरप्रिंट स्कॅनर देखील मिळतो. मोटो डेज सेल अंतर्गत, ग्राहक बजेटपासून प्रीमियम श्रेणीपर्यंतचे सर्व फोन अतिशय स्वस्तात खरेदी करू शकतात. फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
Moto E40 डिस्काउंटमध्ये किती फायदा होईल
सेल दरम्यान, Flipkart वरील ग्राहक फक्त Rs 7,999 मध्ये Moto E40 घरी आणू शकतात. यावर ग्राहकांना 27% सूट दिली जात आहे. ग्राहकांना ते 278 रुपये प्रति महिना EMI वर देखील मिळू शकतात. याशिवाय एक्सचेंज ऑफर अंतर्गत 7,450 रुपयांची सूटही दिली जात आहे. तुम्हाला योग्य एक्सचेंज डील मिळाल्यास, तुम्हाला हा फोन फक्त Rs.549 मध्ये मिळेल.
मोबाइलचा पासवर्ड, पिन आणि पॅटर्न विसरलात? असा करू शकता अनलॉक, फॉलो करा प्रोसेस
या मोटोरोला फोनची वैशिष्ट्ये काय आहेत?
मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने फोनचे स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येते. यात 48MP प्राथमिक कॅमेरा, 2MP मॅक्रो लेन्स, 2MP डेप्थ कॅमेरा आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 8MP कॅमेरा आहे. फोनमध्ये 6.5-इंचाचा Max Vision HD+ LCD डिस्प्ले आहे आणि तो 90Hz रिफ्रेश रेट आणि 400 nits ब्राइटनेससह येतो. फोन Unisoc T700 ऑक्टा-कोर चिपसेटला सपोर्ट करतो.