पालघरमध्ये 2 एसटी बसची एकमेकांना धडक; 20 जण जखमी

WhatsApp Group

पालघर जिल्ह्यातील जव्हार-सिल्वासा रोडवर आज दोन बसची समोरासमोर धडक झाली. या घटनेत 20 प्रवासी जखमी झाल्याची माहिती पालघर पोलिसांकडून देण्यात आली आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.