IAS अधिकारी पूजा सिंघलच्या CA कडे सापडली 17 कोटींची कॅश

WhatsApp Group

झारखंड – अवैध खाण उत्खनना प्रकरणात अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने झारखंडमधील IAS अधिकारी पूजा सिंघलच्या CA च्या घरात सापडली 17 कोटींची रोकड. एवढी मोठी रक्कम मोजण्यासाठी ईडीच्या अधिकाऱ्यांनी चक्क पैसे मोजण्याचं मशीन मागवलं होतं.