IND vs NZ Semi Final: …तर भारत थेट World Cup 2023च्या फायलनमध्ये पोहोचणार!

IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्वचषकातील पहिला उपांत्य सामना 15 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर दुपारी 2 वाजल्यापासून खेळवला जाईल. त्याचवेळी, विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना 16 नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात कोलकाता येथील ईडन गार्डन्स क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. या संदर्भात आयसीसीचा एक नियम … Continue reading IND vs NZ Semi Final: …तर भारत थेट World Cup 2023च्या फायलनमध्ये पोहोचणार!