World Cup 2023: धोनी आणि द्रविडसारख्या दिग्गजांना मागे टाकत रोहितने केला ‘हा’ अनोखा विक्रम

ODI World Cup 2023: विश्वचषक 2023 च्या पाचव्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखून पराभव केला आहे. या विजयासह भारताने विश्वचषकाची शानदार सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर 200 धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताने अवघ्या 2 षटकात 3 विकेट गमावल्या होत्या, पण तिथून टीम इंडियाच्या विजयाची शक्यता कमी दिसत होती, पण विराट कोहली … Continue reading World Cup 2023: धोनी आणि द्रविडसारख्या दिग्गजांना मागे टाकत रोहितने केला ‘हा’ अनोखा विक्रम