Ravindra Berde passed away: ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचं निधन

Veteran actor Ravindra Berde passed away: मराठी इंडस्ट्रीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचं निधन झालं आहे. वयाच्या 78व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते अनेक वर्षांपासून घशाच्या कर्करोगाने त्रस्त होते. काही महिन्यांपासून त्यांच्यावर टाटा रुग्णालयात उपचार सुरू होते. भावपुर्ण श्रध्दांजली! आपल्या अनोख्या अभिनय शैलीने मराठी- हिंदी रसिकांच्या मनात वेगळे … Continue reading Ravindra Berde passed away: ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचं निधन