विराट कोहलीवर ‘या’ क्रिकेटपटूने लावले धक्कादायक आरोप! म्हणाला- कोहली माझ्यावर थुंकला…

 Virat Kohli: टीम इंडिया सध्या इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी स्टार फलंदाज विराट कोहली संघाचा भाग नाही. त्याने वैयक्तिक कारणांमुळे न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, विराट कोहलीबाबत एका माजी खेळाडूने मोठा खुलासा केला असून त्याच्यावर धक्कादायक आरोपही केला आहे. या खेळाडूने विराटवर केले मोठे आरोप  दक्षिण आफ्रिकेचा माजी स्टार … Continue reading विराट कोहलीवर ‘या’ क्रिकेटपटूने लावले धक्कादायक आरोप! म्हणाला- कोहली माझ्यावर थुंकला…