मनोरंजन इंडस्ट्री हादरली! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा अपघाती मृत्यू

‘साराभाई वर्सेस साराभाई 2’ या शोमध्ये चमेलीची भूमिका करणारी अभिनेत्री वैभवी उपाध्याय हिचे मंगळवारी सकाळी निधन झाले. हिमाचल प्रदेशमध्ये एका कार अपघातात वैभवीचा मृत्यू झाला. ती 32 वर्षांची होती. चंदिगडमध्ये असलेले त्यांचे कुटुंबीय मृतदेह मुंबईत आणत आहेत. बुधवारी सकाळी 11 वाजता मुंबईत अंत्यसंस्कार होणार आहेत. ही बातमी अतिशय हृदयद्रावक आहे. युवा अभिनेता आदित्य सिंग राजपूतच्या … Continue reading मनोरंजन इंडस्ट्री हादरली! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा अपघाती मृत्यू