ODI World Cup 2023: या तारखेपासून रंगणार एकदिवसीय विश्वचषकाचा थरार

ODI world cup 2023: भारतात यावर्षी होणाऱ्या आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, एकदिवसीय विश्वचषक 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान चालणार आहे. देशातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर 19 नोव्हेंबरला त्याचा अंतिम सामना होणार आहे. अहमदाबाद व्यतिरिक्त, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) … Continue reading ODI World Cup 2023: या तारखेपासून रंगणार एकदिवसीय विश्वचषकाचा थरार