पार्कमध्ये डान्स करताना नोरा फतेही ठरली Oops Momentची शिकार, पाहा व्हायरल व्हिडिओ

Nora Fatehi oops Moment: बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. नोरा ही तिच्या डान्ससाठी ओळखली जाते. पण यावेळी सोशल मीडियावर नोराचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ही अभिनेत्री ओप्स मोमेंटची  (Nora Fatehi Oops Moment) शिकार होताना दिसत आहे. नोरा फतेहीचा किलर परफॉर्मन्स असो किंवा तिच्या डान्स मूव्ह्स असो, प्रेक्षक … Continue reading पार्कमध्ये डान्स करताना नोरा फतेही ठरली Oops Momentची शिकार, पाहा व्हायरल व्हिडिओ