ICC World Cup Schedule in Marathi आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक तेही मराठीत

यंदा भारताच्या यजमान पदाखाली खेळल्या जाणाऱ्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धा ५ ऑक्टोबरपासून खेळली जाणार आहे. त्यापूर्वी जाणून घेऊया या स्पर्धेचे वेळापत्रक. या विश्वचषकात एकूण १० संघ सहभागी होणार आहेत. प्रत्येक संघ राऊंड रॉबिन फॉरमॅटमध्ये इतर ९ संघांशी खेळेल ज्यात अव्वल ४ संघ बाद फेरी आणि उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. ICC  World Cup Schedule in … Continue reading ICC World Cup Schedule in Marathi आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक तेही मराठीत