विदेशी अभिनेत्रीचा फोटो पाहून चाहते गोंधळले, म्हणाले – प्रिती झिंटा आहे…

प्रीती झिंटा सतत चर्चेत असते. नुकतेच तिने आपल्या नावाबाबत असलेला गोंधळ स्पष्ट करून आपले खरे नाव उघड केले होते. आता ही अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी एक फोटो व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना तिची आठवण येत आहे. या फोटोमध्ये दिसणारी महिला प्रीती नसून ती अमेरिकन अभिनेत्री आहे. हा गोंधळ का झाला असा … Continue reading विदेशी अभिनेत्रीचा फोटो पाहून चाहते गोंधळले, म्हणाले – प्रिती झिंटा आहे…