चाणक्य नीति: ‘या’ 5 गोष्टी कोणालाही सांगू नका, येऊ शकते मोठी अडचणीत!

आचार्य चाणक्य Acharya Chanakya यांनी निती शास्त्रामध्ये जीवनाशी संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. आचार्य चाणक्यांची Chanakya Niti धोरणे आजही प्रासंगिक आहेत. चाणक्य यांनी एका श्लोकाद्वारे सांगितले आहे की, आपल्या जीवनात कोणत्या गोष्टी व्यक्तीने ईतरांना सांगणे टाळावे. 1. पती-पत्नीमधील गोष्टी – चाणक्य सांगतात की पती-पत्नीमधील गोष्टी कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीला सांगू नयेत. चाणक्य सांगतात की सुखी वैवाहिक … Continue reading चाणक्य नीति: ‘या’ 5 गोष्टी कोणालाही सांगू नका, येऊ शकते मोठी अडचणीत!