Chhatrapati Sambhajinagar: उधारीचे पैसे मागितल्याने भररस्त्यात गोळी झाडून केली हत्या

छत्रपती संभाजीनगर मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील बायजीपुरा परिसरात गोळीबार झाला आहे. या गोळीबारात एकाचा तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, साडेसात हजार रुपये परत घेण्यासाठी धडपडणाऱ्या तरुणाची गोळ्या घालून हत्या केल्याची खळबळजनक घटना … Continue reading Chhatrapati Sambhajinagar: उधारीचे पैसे मागितल्याने भररस्त्यात गोळी झाडून केली हत्या