युवा खेळाडूंसाठी वाईट बातमी! सचिन तेंडुलकरनंतर बीसीसीआयने धोनीच्या सन्मानार्थ उचललं मोठं पाऊल

MS Dhoni No. 7 jersey retired:  भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीच्या सन्मानार्थ सात क्रमांकाची जर्सी (7) निवृत्त केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयने धोनीचे शानदार काम पाहून हे पाऊल उचलले आहे. या अनुभवी खेळाडू आणि  कर्णधाराच्या मार्गदर्शनाखाली भारताने तीन आयसीसी जेतेपदे पटकावली होती. धोनी खेळला तोपर्यंत फक्त तीन आयसीसी स्पर्धा झाल्या … Continue reading युवा खेळाडूंसाठी वाईट बातमी! सचिन तेंडुलकरनंतर बीसीसीआयने धोनीच्या सन्मानार्थ उचललं मोठं पाऊल