देशभरात एकूण 81,938 तर महाराष्ट्रात 10,570 नोंदणीकृत पशुवैद्यकीय डॉक्टर

भारतीय पशुवैद्यकीय परिषदेने संकलित केलेल्या माहितीनुसार देशभरात 31-3-2023 पर्यंत 81,938 पशुवैद्यकीय डॉक्टरांची नोंदणी झाली आहे. तर महाराष्ट्रात 10,570 नोंदणीकृत पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत. देशभरातील पशुवैद्यकीय डॉक्टरांची राज्यनिहाय आकडेवारी सोबत जोडलेल्या परिशिष्टामध्ये दिली आहे. पशुसंवर्धन हा राज्यांच्या अधिकारक्षेत्रातील विषय आहे आणि सरकारी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची भरती राज्यांकडून आजाराच्या महामारीविज्ञानाच्या स्थितीनुसार आणि प्राण्यांच्या परिस्थितीनुसार निर्माण होणाऱ्या गरजांच्या आधारे केली … Continue reading देशभरात एकूण 81,938 तर महाराष्ट्रात 10,570 नोंदणीकृत पशुवैद्यकीय डॉक्टर