अजित पवारांसोबत राष्ट्रवादीच्या ‘या’ 8 नेत्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

मुंबई : विधानसभेचे सदस्य अजित पवार यांच्यासह नऊ जणांनी आज दुपारी राजभवनावर मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांना राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवनातील दरबार हॉलमध्ये पद व गोपनीयतेची शपथ दिली.अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आज मंत्रिपदाची शपथ घेतलेल्यांमध्ये छगन चंद्रकांत भुजबळ, दिलीप दत्तात्रय वळसे-पाटील, हसन मियालाल मुश्रीफ, धनंजय पंडितराव मुंडे, धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम, आदिती सुनील तटकरे, … Continue reading अजित पवारांसोबत राष्ट्रवादीच्या ‘या’ 8 नेत्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ