माझे प्रायव्हेट पार्ट दिसत नाही तोपर्यंत तुम्ही मला तुरुंगात पाठवू शकत नाही – उर्फी जावेद

भाजप महिला अध्यक्षा चित्रा किशोर वाघ यांनी सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद हिच्यावर नग्नतेचा आरोप केला आहे. त्यानंतर उर्फी जावेदने वाघ यांच्या कमेंटवर आता आपली प्रतिक्रिया दिली आहे. उर्फी म्हणाली, जोपर्यंत त्यांचे प्रायव्हेट पार्ट दिसत नाहीत तोपर्यंत त्याला तुरुंगात टाकता येणार नाही. चित्रा किशोर वाघ यांनी ट्विट करत लिहिले होते की, मुंबईत काय चालले आहे? … Continue reading माझे प्रायव्हेट पार्ट दिसत नाही तोपर्यंत तुम्ही मला तुरुंगात पाठवू शकत नाही – उर्फी जावेद